Pandhapurat Dev Maza Vitthal

Parmesh Mali & Sonali Bhoir

विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला अभंगाला जोड टाळ चीपल्याची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची ...
लेकरांची सेवा केलीस तू आई आ आ आ लेकरांची सेवा कस पांग फेडू आता कस उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळूनी जीव माझा सावळे विठ्ठाई जन्मभरी पूजा तुझ्या पाउलाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची ...

Lyrics provided by https://damnlyrics.com/