Tujhi Sewa Ghado Re Mala (Bairavi)

Keshavrao Patil

तुझी सेवा घडो रे मला, विठू पंढरीचा राया l
तुझे दर्शन होता विठ्ठला, भाग्याची मी समजे घटका l
मी पाहता तुझे रे रूप नारायण l घडो सेवा तुझी रे मला l

जय जय राम राम सीताराम राम राम राम जय जय राम राम सीता राम राम

Lyrics Submitted by किशोर ठाकूर

Lyrics provided by https://damnlyrics.com/