गेल्यावरी तू बाबा मी आले जन्माला
साथ तुझी हूकली स्पर्श तुझा मुकला...
तू पंडित विद्वान तुज सम ना कोणी
तू केलेस पावन चवदार पाणी
ते लोक त्रूप्त झाले कंठ माझा सुकला ||1||
तू तोडलेस बंध मी आज मूक्त आहे
तू पेरलेस बिज मी आज व्रूक्ष आहे
तू होतास म्हणूनि जगण्यास अर्थ आला ||2||
Lyrics Submitted by Amrapali Panchal
Lyrics provided by https://damnlyrics.com/