Ha Devancha Deva Ganapati

Upendra Bhat

हा देवांचा देव गणपती, सर्वाहुनी वेगळा
वाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||

सिद्धी विनायक श्री हेरंबा, मंगल दायक तू आरंभ
चिंतामणी तू जय सुख दाता, विषाल देही वैराग्याच्या
रंग तुझा सोवळा …… || १ ||

वाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||

पशाकुंश करी विघ्नहरया, उभय करावी देशी अभया
अन्न ब्रम्ह परी मोदक माया, तुझ्या कृपेने मुका बोलतो
चालतसे पांगळा ….. || २ ||

वाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||

गजमस्तक तू असीम बुद्धी, रिद्धी सिद्धी ची समृद्धी
साहित्याची अमृत सिद्धी, प्रथम पाठीवर तुझा गणेशा
गकारुणि गिरविला …. || ३ ||

वाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||

चमकृति तू निखिल निरंजन, विशाल देह मूषक वाहन
अतभुत केले कैसि उन्मन, अग्र हस्थ तुजे च कुसला
स्वर्गी भू मंडला …. || ४ ||

वाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||

Lyrics provided by https://damnlyrics.com/