damnlyrics.com

Ka Re Preme Matalasi

का रे प्रेमे मातलासी

उभे केले विठ्ठलाशी II धृ II

ऐसा कैसा रे तू धीट

भिरकविली मागे वीट II

युगे झाली अठ्ठावीस

अजुनी न म्हणसी बैस II

भाव देखोनी देखत

तेणे सोडीले वैकुंठ II

तुका म्हणे पुंडलिक

तिची भक्ता बळी आनेका II

Enjoy the lyrics !!!