damnlyrics.com

Sukh Lage Karisi Talmal

सुखा लागी करिसी तळमळ अभंग

सुखा लागी करिसी तळमळ

पंढरीशी जाई एक वेळ

तेथे अवघाची सुख दुःख होयी

जन्मोजन्मी चे दुःख विसरशी

चंद्रभागेसी करिता स्नान

तुझे दोष पडतील रानो रान

लोटगण घालुनी महाद्वारी

कण धरुनी नाचेन गरुडापाशी

नामा म्हणे उपमा काय दयावी

माझ्या विठ्ठलाची इडपीडा घ्यावी

Lyrics Submitted by Balkrishna Rangle

Enjoy the lyrics !!!