विठ्ठला विठ्ठला…..८
हो….
वाली तू लेकरांचा
अन तूच पाठीराखा
फिरवून पाठ जशी
का सांग माय बाप
हो….
वाली तू लेकरांचा
अन तूच पाठीराखा
फिरवून पाठ जशी
का सांग माय बाप
नाही देवा भूक मोठी
चूक माझी घाल पोथी
जीवदारी रे तुझ्या
हा टांगला
विठ्ठला विठ्ठला…..८
हो…..
आस वेडी झाली वेडी
धावताना तोल गेला…..२
फसली रे राख देवा
तू दिलेल्या हुन्नराला
हो….
बांधली रे मोह माया
आज माघारी फिराया
वाट डावी तू आता रे
विठ्ठला विठ्ठला…..८
जय जय राम कृष्ण हरी….४
लगे स्वार्थाचा डोहाला
तैसा ह्व्यसाचा लळा
रोम रोमी भिनलेला
कैसा सोडू चला
विठ्ठला विठ्ठला…..३
काम क्रोध अहंकार
गेला गोठून विचार
नको आता येरझार
तुझे वाजवितो दार
विठ्ठला विठ्ठला…..३
माया मोह वासनेचा
जन्म भोवरा आशेचा
पीळ जैन सुम्भचा
मार्ग डावी परतीचा
विठ्ठला विठ्ठला…..३
पांडुरंग……..
मायबाप…….
Lyrics Submitted by Purushotam Bamne
Enjoy the lyrics !!!