Ardhya Halkundane - Avadhoot Gupte
Page format: |
Ardhya Halkundane Lyrics
ARDHYA HALKUNDAN LYRICS
LYRICS BY Abhishek S . Swami
ओ हा..
रुबाब मारताय सोन्यावानी SS
सोन्यावानी
सोन्यावानी म्हन्जे दादा कुनाचा सोन्या म्हनं
आरं मर्दा सोन्या म्हंजे ते सोनं न्हाई
सोनं सोनं राडो.... ते सोनं.
हात्तीच्या आस्स व्हय तस सांगा कि मराठीत मग .
हं हं हं
रुबाब मारताय सोन्यावानी SS
झालंया पिवळं बेनं
हे रुबाब मारताय सोन्यावानी
झालंया पिवळं बेनं
रुबाब मारताय सोन्यावानी
झालंया पिवळं बेनं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं
रुबाब मारताय सोन्यावानी
झालंया पिवळं बेनं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं (अहा)
हो दिली सोडुनिया लाज अन दावतय माज हे फुकटचा खोटा नाटा
सोडुनिया लाज अन दावतय माज हे फुकटचा खोटा नाटा
कमरेचं सोडून डोईला बांधलंय गावात बोभाटा
आरं कमरेचं सोडून डोईला बांधलंय गावात बोभाटा
आडव्यात शिरतंय उगाच नडतंय
नडतंय
कुनाला म्हनं..
आता कुनाकुनाला नडतंय म्हनून सांगू भावा
ओ आडव्यात शिरतंय उगाच नडतंय
फिरतंय कसं तोऱ्यानं
आडव्यात शिरतंय उगाच नडतंय फिरतंय कसं तोऱ्यांनं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं
हो रोज करी नवी थेरं जे जे बघिलं ते सारं याच वागनं ही भलतंच न्यारं
करी नवी थेरं जे जे बघिलं ते सारं याच वागनं ही भलतंच न्यारं
रोज टाकतंया कात यान आनलाय वात जनू कानात शिरलया वारं
रोज टाकतंया कात यान आनलाय वात जणू कानात शिरलय वारं
भलतंच हाललय फुगतं चाललंय आ हा हा ..
ओ भलतंच हाललय फुगतं चाललंय सुक्काळीचं गरवानं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं
अर्ध्या हळकुंडानं की हो अर्ध्या हळकुंडानं
Lyrics Submitted by Abhishek S. Swami