Bhagyavanta Ghari Bhajan Pujan - Dilip Sutar



     
Page format: Left Center Right
Direct link:
BB code:
Embed:

Bhagyavanta Ghari Bhajan Pujan Lyrics


भाग्यवंता घरी भजन कीर्तन/पूजन l त्याची वाट पाहे रघुनंदन l
जगाच्या बाजारी सर्व काही मिळे l परि हे दुर्लभ संतजन/हरीचे नाम l
पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई l त्याच्या मुखी नाम रामकृष्ण हरी/तोच मुखी गाई हरीचे नाम l
चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा l हरीचे नाम घ्या रे निरंतर/रामकृष्ण म्हणा वेळोवेळा ]

Enjoy the lyrics !!!