Bhimrayavani Pudhari Hoil Ka - Bhikaji Bhandare
| Page format: |
Bhimrayavani Pudhari Hoil Ka Lyrics
सुज्ञानाचा निर्मळ झरा भिमासारखा माणूस खरा (२)
जन्मा येईल का
माझ्या भीम रायावानी सांगा पुढारी होईल का (२)
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का (२)
माना पानाला कधीच नाही चुकुन हा मापणारा
धनराशिला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा
वादळातली समाज नव्हता (२)
झुकणारी लावील का
माझ्या भीम रायावानी सांगा पुढारी होईल का (२)
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का (२)
करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा
दिन दलितांसाठी दीन रात्री तळमळणारा
भिमासरखा कर्तृत्वाचा (२)
महार होईल का
माझ्या भीम रायावानी सांगा पुढारी होईल का (२)
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का (२)
देश विदेश बघुनी जनता ज्ञान बघुनी चकित होती
अशी भीमाची करणी जीला जगात मोलच नाही
अशीच बोधन टीम दलितांची (२)
ओझी वाहील का
माझ्या भीम रायावानी सांगा पुढारी होईल का (२)
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का (२)
सुज्ञानाचा निर्मळ झरा भिमासारखा माणूस खरा (२)
जन्मा येईल का
माझ्या भीम रायावानी सांगा पुढारी होईल का (२)
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का (४)
Lyrics Submitted by Harshad Kamble