Mazya Dehachi Palakhi - Prabhakar Karekar
| Page format: |
Direct link:
BB code:
Embed:
Mazya Dehachi Palakhi Lyrics
माझ्या देहाची पालखी
देवा येवो तुझ्या पायी
ओठावरी नित्य राहो
पांडुरंग रखुमाई .....
मन पवित्र मंदिर हो
टाळ चिपळ्या हे हात
भाव भोळी भक्ती माझी
चाले पंढरीची वाट
तुझ्या नाम मात्रे देवा , वेदनेचा अंत होई ।।
ओठावरी नित्य राहो.....
श्वास विश्वासाची तार
शरीराची एकतारी
अविचारी हा विचार
झाला तुझा वारकरी
विनाशी या विश्वातुनी , मला पैलतीरी नेई ।।
ओठावरी नित्य राहो.....
Lyrics Submitted by श्रीपाद गोखले
Enjoy the lyrics !!!